वाचक हो, नमस्कार!
इथे प्रकाशित "भरपूर बातम्या... अरे बापरे!" (पूर्वार्ध २० मे २०१९ आणि उत्तरार्ध २६ मार्च २०२० रोजी) या पोस्टच्या अनुषंगाने ही नवी माहिती.
'कल्पवृक्ष' संस्थेच्या पुढाकाराने सुरू होत असलेल्या महाराष्ट्रातील वन्यजीव संरक्षणविषयक घडामोडींच्या त्रैमासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला आहे.
कोविड १९ च्या साथीमुळे हा पहिला अंक तूर्तास केवळ सॉफ्ट कॉपी स्वरुपात प्रकाशित केला आहे. अंकाची अनुक्रमणिका इथे देत आहे.
संपूर्ण अंक वाचण्याची इच्छा असल्यास तुमचा ईमेल पत्ता खाली कॉमेंटमध्ये द्यावा. अंक विनामूल्य मिळेल.
धन्यवाद
या नव्या बातमीपत्राविषयी...
संपादकीय
नुसती हिरवाईची
टक्केवारी; वन्यजीवनाचे चित्र धूसर
संरक्षित
क्षेत्रातील बातम्या
चांदोली राष्ट्रीय उद्यान
पवनचक्क्यांच्या खांबांवर कॅमेरे
लावून जंगलावर नजर
टिपेश्वर अभयारण्य
प्रभावी
व्यवस्थापन क्रमवारीत टिपेश्वर सहाव्या स्थानी
हद्दवाढ
विचाराधीन; लगतच्या गावांमध्ये वाघाची भीती
टिपेश्वर अभयारण्य/ज्ञानगंगा अभयारण्य
पाच महिन्यांत वाघाचा टिपेश्वर ते
ज्ञानगंगा प्रवास
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प
अतिक्रमणाबाबत
हमीपत्राच्या अटीला विरोध
ताडोबातून गोरेवाड्यात नेलेला
बछडा आजारी
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प/उमरेड कऱ्हांडला अभयारण्य
ताडोबातील वाघ ८० किलोमीटरचा प्रवास करून उमरेड कऱ्हांडला अभयारण्यात
तुंगारेश्वर
वन्यजीव अभयारण्य
अभयारण्यात वेगाने दुचाकी
चालवणाऱ्या दहा जणांना अटक; दोघांचा शोध सुरू
मुंबईनजीकच्या जंगलांना हवामान बदलापेक्षा
मानवनिर्मित वणव्यांचा धोका जास्त
नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प
कोका
अभयारण्यातून रात्रीची वाहतूक बंद
अपुऱ्या लिंगगुणोत्तरामुळे नवेगाव नागझिऱ्यात
वाघांच्या संख्यावाढीला मर्यादा
नांदुरमधमेश्वर वन्यजीव अभयारण्य
नांदुरमधमेश्वर राज्यातील पहिले ‘रामसर’ स्थळ
वर्धापनदिनी पक्षीगणनेत
१७,६०७ पक्ष्यांची नोंद
‘रामसर’ दर्जामुळे वन विभागाची जबाबदारी वाढली
पेंच व्याघ्र प्रकल्प
चौकशीचा ससेमिरा चुकवण्यासाठी सीमेपलीकडे
टाकला वाघिणीचा मृतदेह
बोर व्याघ्र प्रकल्प
वन कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थांचा अभ्यासदौरा
मेळघाट व्याघ्र प्रकल्प
सागाच्या दीडदोनशे
वृक्षांची बेकायदा तोड
‘मालूर
फॉरेस्ट’ ग्रामस्थांचा
पुनर्वसनाला नकार
राधानगरी (दाजीपूर) अभयारण्य
दाजीपूरच्या जंगलात वाघाटीचे दर्शन
लोणार अभयारण्य
लोणार विवरावर रोहित पक्ष्याचे दर्शन
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
‘‘मेट्रो कारशेड’साठी आरे हाच पर्याय योग्य’
आरे वसाहतीत आंतरराष्ट्रीय
दर्जाचे मत्स्यालय
येऊर हिल्स परिसरात रात्री
क्रिकेट सामन्यांवर बंदी
राज्यव्यापी बातम्या
जनुकीय चाचणीसाठी महाराष्ट्राचा
वन विभाग स्वतःची प्रयोगशाळा उभारणार
११ वर्षांत चार लाख हेक्टर
जंगल भस्मसात
वन्य पशुंसाठी पाळीव
पशुंचे डॉक्टर; वन विभाग टीकेचा धनी
नव्या सर्वेक्षणात ६४
टक्के पाणथळी वगळल्या; सुधारीत नियमावलीचा परिणाम
वन्यजीव गुन्ह्यांच्या
क्रमवारीत महाराष्ट्र दुसरा
पश्चिम घाटात सापडलेल्या बेगोनियाच्या नव्या
जातिला डॉ. मधुकर बाचूळकर यांचे नाव
माणूस-बिबट्या संघर्ष
अहमदनगर जिल्ह्यात
माणूस-बिबट्या संघर्ष तीव्र
प्रवरा नदीकाठी शेतात
बिबट्याचे बछडे
सोयगाव शिवारात वासरू
मारले
बिबट्याच्या हल्ल्यात शेळी
ठार
पंधरवड्यात बिबट्याचे सात
बछडे आढळले
बारामती व शिरूर
तालुक्यांत एकेक बिबट्या जेरबंद
कुक्कुटपालन केंद्रात बिबट्याचा
हल्ला
स्नानगृहात अडकलेल्या
बिबट्याची सुटका
अनुसूचित वन्यजीवांविषयी बातम्या
जगभरात खवले मांजरांची
संख्या घटली; भारतात तस्करीचे मोठे प्रमाण
वाघापेक्षाही खवले मांजराच्या तस्करीचे प्रमाण
जास्त
भरवस्तीत खवले मांजर
खवले मांजर तस्करीप्रकरणी
दोनदा जामीन नाकारला
चंद्रपूर जिल्ह्यात नदी
हुदळ्याचे छायाचित्र काढण्यात यश
गव्यामुळे पिकांचे नुकसान
चार वन्यजीव तस्करांना अटक; आरोपीकडून
घोरपडींसह इतर वन्यप्राणीही जप्त
खाणकामामुळे वाघांच्या
संचारमार्गात अडथळा
वाघाच्या
शस्त्रक्रियेवेळी वन्यजीव कायद्याचे उल्लंघन; शस्त्रक्रियाही अयशस्वी
वाघाच्या
हल्ल्यात तीन जखमी
ब्रह्मपुरीत
वाघाची शिकार
बिबटे
व अस्वलांची शिकार
राष्ट्रीय बातम्या
मुंगुसांच्या केसांचे ५३ हजारहून अधिक कुंचले
महाराष्ट्रासह इतर राज्यांतून जप्त
भारतात दरवर्षी ७८ हजार
घुबडांची हत्या
श्रद्धांजली
आमची
पारुबाई
दृष्टीकोन
लोकांची जैवविविधता
नोंदवही वास्तव व अनुभव
***
Comments
Post a Comment